खुशखबर : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024: 620 पदांसाठी संधी, पगार ₹1,32,000

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीची महत्त्वाची माहिती:

  • भरती विभाग: आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका
  • भरती प्रकार: राज्य सरकारच्या मान्यतेने प्रकाशित
  • पदसंख्या: 620 पदे
  • भरती श्रेणी: कायमस्वरूपी सरकारी नोकरी

पदांचा तपशील:

गट-क आणि गट-ड मधील विविध पदांसाठी ही भरती होत आहे. काही प्रमुख पदे पुढीलप्रमाणे:

  • कक्षसेवक (वॉर्ड बॉय)
  • कक्षसेविका/आया
  • शवविच्छेदन मदतनीस
  • लेखा लिपिक
  • लिपीक-टंकलेखक
  • उद्यान सहाय्यक
  • वायरमन
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • शस्त्रक्रियागृह सहाय्यक
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
  • ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M)
  • पशुधन पर्यवेक्षक
  • बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
  • आरोग्य सहाय्यक (महिला)
  • औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी
  • स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M)
  • कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांनी 10वी / 12वी / पदवीधर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • काही पदांसाठी तांत्रिक पात्रता आवश्यक असल्याने अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा:

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी शिथिलता लागू)

मासिक वेतन:

  • ₹19,900 ते ₹63,200 (पदांनुसार वेतनश्रेणी वेगवेगळी)

अर्ज पद्धती:

  • उमेदवारांनी फक्त ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाइट: www.nmmc.gov.in

अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹1000
  • मागासवर्गीय: ₹900

निवड प्रक्रिया:

  • ऑनलाइन परीक्षा / लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी (लागू असल्यास)
  • मुलाखत

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होईल
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 मे 2025
  • परीक्षेची तारीख: प्रवेशपत्राद्वारे सूचित केली जाईल

नोकरी ठिकाण:

  • नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विविध विभाग

अधिकृत माहिती आणि अर्ज:

संपूर्ण तपशीलांसाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी व www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

PDF जाहिरात येथे पहा

ऑनलाईन अर्ज

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment