NHM Amravati Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अमरावती येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
एकूण रिक्त जागा | 166 |
---|
रिक्त पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | रिक्त पदे | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
स्टाफ नर्स | 124 | B.Sc (Nursing) किंवा GNM |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | 12 | BAMS/BUMS |
लॅब टेक्निशियन | 10 | (i) DMLT (ii) 01 वर्ष अनुभव |
फार्मासिस्ट | 07 | (i) B.Pharm/D.Pharm (ii) 01 वर्ष अनुभव |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | 01 | सांख्यिकी सह पदवीधर |
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर | 01 | MPH/MHA/MBA सह वैद्यकीय पदवी |
फिजिओथेरपिस्ट | 02 | फिजिओथेरपी पदवी |
न्युट्रिशनिस्ट | 01 | B.Sc (Home Science Metrician) |
काउंसलर | 08 | MSW |
इतर महत्त्वाची माहिती
- वयोमर्यादा: अर्जदाराचे कमाल वय 65/70 वर्षांपर्यंत असावे.
- परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹150/-
- राखीव प्रवर्ग: ₹100/-
- नोकरी ठिकाण: अमरावती
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र,
न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजूला,
जिल्हा सामान्य रुग्णालय,
इर्विन चौक, अमरावती.
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 03 एप्रिल 2025
अधिकृत सूचना किंवा अर्ज प्रक्रियेसंबंधी सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |