CBHFL सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये 212 पदांसाठी भरती – विविध पदांसाठी संधी

CBHFL bharti 2025 : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे.

संस्था: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL)
एकूण पदसंख्या: 212
अर्जाची पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ: www.cbhfl.com

रिक्त पदांची तपशीलवार माहिती

पदाचे नावजागाशैक्षणिक पात्रताअनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर15कोणत्याही शाखेतील पदवी / CA / CS / ICWA / CFA / MBA (Finance)5 ते 10 वर्षे
मॅनेजर02कोणत्याही शाखेतील पदवी / MBA (Sales & Marketing) / LLB5 ते 7 वर्षे
सिनियर मॅनेजर48LLB / BE (Civil / Architecture / Town Planning)किमान 6 वर्षे
असिस्टंट मॅनेजर02कोणत्याही शाखेतील पदवीकिमान 4 वर्षे
ज्युनियर मॅनेजर34कोणत्याही शाखेतील पदवीकिमान 2 वर्षे
ऑफिसर11112वी उत्तीर्णकिमान 1 वर्ष

वयोमर्यादा (1 फेब्रुवारी 2025 रोजीप्रमाणे):

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 45 वर्षे
  • राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट:
    • SC/ST: 5 वर्षे
    • OBC: 3 वर्षे

फी विवरण:

  • सामान्य / OBC / EWS प्रवर्ग: ₹1500/-
  • SC / ST प्रवर्ग: ₹1000/-

पगार (वेतनमान):

  • कंपनीच्या धोरणानुसार वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया:

  • प्रथम अर्जांची छाननी केली जाईल.
  • त्यानंतर पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
  • कंपनी आवश्यकतेनुसार इतर पद्धतीनेही निवड प्रक्रिया राबवू शकते.

महत्वाचे दुवे:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment