ESIC भरती 2024 : 558 पदांसाठी मोठी भरती, ₹78,800 पगार, पात्रता जाणून घ्या!

ESIC Bharti 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.

पदसंख्या: 558
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2025
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ: www.esic.gov.in

रिक्त पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रताआवश्यक अनुभववेतनश्रेणी (दरमहिना)
स्पेशलिस्ट ग्रेड II (सिनिअर स्केल)155MS/MD, M.Ch, DM, D.A, Ph.D, DPMकिमान 5 वर्षे₹78,800/- + भत्ते
स्पेशलिस्ट ग्रेड II (ज्युनिअर स्केल)403MS/MD, M.Ch, DM, D.A, Ph.D, DPM3 ते 5 वर्षे₹67,700/- + भत्ते

वयोमर्यादा (दि. 26 मे 2025 रोजीपर्यंत)

  • सामान्य प्रवर्ग: कमाल वय 45 वर्षे
  • SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे वयोमर्यादेत सूट
  • OBC प्रवर्ग: 3 वर्षे वयोमर्यादेत सूट

परीक्षा शुल्क

प्रवर्गशुल्क
सामान्य / OBC / EWS₹500/-
SC / ST / PWD / माजी सैनिक / महिलाशुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता जाहिरातीत दिलेला आहे. अर्ज पाठवण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 26 मे 2025

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : https://www.esic.gov.in/

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment