किचन ट्रॉलीमध्ये झुरळांचा सुळसुळाट? ४ नैसर्गिक टिप्स, पहा महागडे स्प्रे न वापरता करा झुरळं दूर!
How To Get Rid from Cockroaches home Remedy jugad खूप वेळा आपण किचनची स्वच्छता ठेवली तरी झुरळांचा त्रास काही केल्या कमी होत नाही. झुरळं केवळ किळसवाणी वाटत नाहीत, तर आरोग्यासाठीही घातक ठरू शकतात. ओटा, ड्रॉव्हर, भांड्यांची कपाटं यांसारख्या ठिकाणी झुरळं वावरू लागली की, स्वयंपाकघरात काम करणंही नकोसं वाटतं. महागडे स्प्रे किंवा केमिकल्स वापरूनही अनेकदा समस्या … Read more