मोठी बातमी : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 15 एप्रिल पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू? शासन पत्रक जारी
10th and 12th grade students news 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०मी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरप प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत फक्त फेब्रु मार्च च्या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन … Read more