फक्त ५० रुपयांत बनवला स्वस्तात मस्त AC – टेबल फॅनपासून गर्मीवर जबरदस्त जुगाड!
Desi jugad video : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे अनेकजण घरातच थांबणं पसंत करत आहेत. मात्र काहीवेळा गरजेच्या कामांसाठी बाहेर जाणं अनिवार्य होतं. अशा वेळी लोकं उन्हापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधत असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. भारतीय माणूस ‘जुगाड’ करण्यात पारंगत … Read more