भूमिअभिलेख कार्यालयात फेऱ्या मारणे बंद ! आता घरबसल्या ऑनलाईन हे कामे होणार पूर्ण
Land Records Department : भूमिअभिलेख विभागाने अपील प्रक्रियेला अधिक सुलभआणि पारदर्शक बनवण्यासाठी ‘प्रत्यय’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे नागरिकांना विविध प्रशासकीय स्तरांवर उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, विभागीय उपसंचालक आणि अप्पर मुख्य सचिव (अपील) यांच्याकडे ऑनलाइन अपील सादर करण्याची सुविधा मिळणार आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे होणारे फायदे ‘प्रत्यय’ प्रणालीमुळे अर्जदारांना अपील प्रक्रियेचे अद्यतन त्वरित मिळणार … Read more