खुश खबर : श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना: मुलींच्या नावे 10,000 रुपयांची मंजुरी
shri siddhivinayak bhagyalakshmi yojana 2025 : श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाने “श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपयांचे निश्चित मुदतठेवी (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर जमा करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेस न्यासाच्या व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली असून, शासनाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाची … Read more