बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांची भरती 2025

Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.

रिक्त पदांची माहिती: एकूण रिक्त जागा: 146

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

  1. डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) – 01 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी, किंवा भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन/विंग कमांडर असलेले अधिकारी.
  2. प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट – 03 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 12 वर्षांचा अनुभव
  3. ग्रुप हेड – 04 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 10 वर्षांचा अनुभव
  4. टेरिटरी हेड – 17 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 06 वर्षांचा अनुभव
  5. सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 101 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 03 वर्षांचा अनुभव
  6. वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (Investment & Insurance) – 18 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 03 वर्षांचा अनुभव
  7. प्रोडक्ट हेड-Private Banking – 01 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 03 वर्षांचा अनुभव
  8. पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट – 01 जागा
    शैक्षणिक पात्रता:
    (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    (ii) 01 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2025 रोजी 24 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC/ST: 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट.

परीक्षा फी:

  • जनरल/ओबीसी/EWS: ₹600/-
  • SC/ST/PWD/महिला: ₹100/-

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 15 एप्रिल 2025

परीक्षा:

  • पुढील वेळेत कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ:
https://www.bankofbaroda.in/

भरती जाहिरात पाहण्यासाठी:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment