BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये परिचारीका, स्वागतकक्ष कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. खाली भरतीशी संबंधित सर्व आवश्यक तपशील दिले आहेत.
भरतीचा तपशील:
घटक
माहिती
भरती विभाग:
बृहन्मुंबई महानगरपालिका
भरती प्रकार:
कंत्राटी भरती, महानगरपालिका नोकरीची संधी
पदे:
परिचारीका, रिसेप्शनिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, इ.
शैक्षणिक पात्रता:
पदानुसार पात्रता (अधिकृत जाहिरात वाचा)
वेतन:
रु. 18,000/- पासून सुरू
वयोमर्यादा:
50 वर्षांपर्यंत
भरती कालावधी:
कंत्राटी तत्वावर
अर्ज पद्धती:
ऑफलाइन
अर्ज शुल्क:
रु. 710 + 18% GST
एकूण पदे:
23 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
1 एप्रिल 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
CTC, PHO आणि BMT केंद्र, बोरिवली (पूर्व), मुंबई 400066