बैलाची स्कुटर चालवताना दुर्मिळ दृश्य, CCTV कॅमेरात कैद; इंटरनेटवर व्हायरल हशेचा पूर! Video Viral
Bull viral video 2025 : सध्या सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर आणि अनोखा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील दृश्ये इतकी अजब आहेत की ती पाहणाऱ्यांना प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही. यामध्ये एक भटका बैल रस्त्यावर पार्क केलेली स्कूटर “चालवताना” दिसतो – हो, हे खरंच आहे! ही घटना उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश शहरातील असल्याचे सांगितले … Read more