CBHFL bharti 2025 : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
संस्था: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL)
एकूण पदसंख्या: 212
अर्जाची पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ: www.cbhfl.com
रिक्त पदांची तपशीलवार माहिती
पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|---|---|
असिस्टंट जनरल मॅनेजर | 15 | कोणत्याही शाखेतील पदवी / CA / CS / ICWA / CFA / MBA (Finance) | 5 ते 10 वर्षे |
मॅनेजर | 02 | कोणत्याही शाखेतील पदवी / MBA (Sales & Marketing) / LLB | 5 ते 7 वर्षे |
सिनियर मॅनेजर | 48 | LLB / BE (Civil / Architecture / Town Planning) | किमान 6 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर | 02 | कोणत्याही शाखेतील पदवी | किमान 4 वर्षे |
ज्युनियर मॅनेजर | 34 | कोणत्याही शाखेतील पदवी | किमान 2 वर्षे |
ऑफिसर | 111 | 12वी उत्तीर्ण | किमान 1 वर्ष |
वयोमर्यादा (1 फेब्रुवारी 2025 रोजीप्रमाणे):
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 45 वर्षे
- राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट:
- SC/ST: 5 वर्षे
- OBC: 3 वर्षे
फी विवरण:
- सामान्य / OBC / EWS प्रवर्ग: ₹1500/-
- SC / ST प्रवर्ग: ₹1000/-
पगार (वेतनमान):
- कंपनीच्या धोरणानुसार वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया:
- प्रथम अर्जांची छाननी केली जाईल.
- त्यानंतर पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
- कंपनी आवश्यकतेनुसार इतर पद्धतीनेही निवड प्रक्रिया राबवू शकते.