जिल्हा न्यायालय भरती: 7वी/10वी/12वी पात्रता आवश्यक, सफाईगार पदासाठी वेतन ₹15,000 – ₹46,600

District Court Recruitment 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर यांच्या आस्थापनेवर खालील रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. ही एक उत्तम संधी आहे सरकारी नोकरीसाठी.

भरती विभाग:
जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर

पदाचे नाव:
सफाईगार

शैक्षणिक पात्रता:

  • 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा:

  • 18 ते 43 वर्षे

मासिक वेतन:

  • निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

भरती प्रकार:

  • सरकारी विभागातील नोकरी

भरती कालावधी:

  • कायमस्वरूपी (Permanent)

पदांची संख्या:

  • एकूण 06 रिक्त पदे

नोकरीचे ठिकाण:

  • नागपूर

अर्ज सादर करण्याची पद्धती:

  • अर्ज ऑफलाइन (Offline) पद्धतीने स्वीकारले जातील.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:

  • 11 एप्रिल 2025 (सायं. 6.00 वाजेपर्यंत)

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

  • प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर

अधिकृत माहिती:
अर्ज व अधिकृत माहिती संबंधित जाहीरात www.nagpur.dcourts.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध होईल. अर्जाचा नमुना व अर्जाच्या संबंधित माहिती सुद्धा त्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केली जाऊ शकते.

अर्ज सादर करण्याची पद्धत:

  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी, जाहिरातीच्या “क” खंडानुसार आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉफ्ट (Postal Order/Demand Draft) सहित, परिशिष्ट-अ मधील नमुन्याप्रमाणे अर्ज 11 एप्रिल 2025 पर्यंत शीघ्र टपालाद्वारे पाठवावे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

नोट:
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज सादर करावेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment