GMC Nanded Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे गट – ड (वर्ग 4) संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करावा.
महत्वाची माहिती
बाब | तपशील |
---|---|
एकूण पदसंख्या | 86 पदे |
पदाचे नाव | 1) गट – ड (सर्वसाधारण संवर्ग) – 79 पदे 2) प्रयोगशाळा परिचर – 17 पदे |
शैक्षणिक पात्रता | – गट – ड (सर्वसाधारण): किमान 10वी उत्तीर्ण – स्वच्छक/सहाय्यक पदांसाठी: किमान 7वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट) |
परीक्षा फी | – खुला प्रवर्ग: ₹1000/- – मागासवर्गीय/आदिवासी प्रवर्ग: ₹900/- |
पगार श्रेणी | – गट – ड (सर्वसाधारण): ₹15,000/- ते ₹47,600/- – प्रयोगशाळा परिचर: ₹19,900/- ते ₹63,200/- |
नोकरी ठिकाण | नांदेड |
अर्ज करण्याची पद्धत | केवळ ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 मे 2025 |
लेखी परीक्षा | नंतर अधिसूचित केली जाईल |