महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांसाठी मोठी भरती 2025

IGR Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती खाली दिली आहे:

तपशीलमाहिती
भरती विभागाचे नावनोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नावशिपाई
एकूण जागा284
शैक्षणिक पात्रताकिमान 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट)
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग – ₹1000/-राखीव प्रवर्ग – ₹900/-
पगार₹15,000/- ते ₹47,600/-
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मे 2025
लिखित परीक्षा तारीखलवकरच सूचित केले जाईल
अधिकृत संकेतस्थळigrmaharashtra.gov.in

महत्त्वाच्या लिंकः

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment