Maharashtra Animal Husbandry Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो राज्यातील तरुण आणि तरुणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विभागात मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुकांनी पात्र उमेदवारांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी ही भरती जाहिरात सविस्तर वाचावी व आपला अर्ज करावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ पदाच्या एकूण २७९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.एकूण जागा :-२७९५
पदाचे नाव ;-पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ पदांच्या जागा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
शिफारशीकरीता गुण आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारां विचार होल असल्याने, सर्व आरक्षित प्रवणांमेवारांनी त्यांच्या प्रवर्गातरी माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे
६.१७ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हावा महराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेवारांना अनुपसर्वा रहिवासी या संशेला भारतीय लोकप्रतिनिधीत्य कायदा १९५०च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
६.१८ कोणाचाही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक समतोल राधिकारि आदेशानुसार विहित नमुन्यातील नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन वेध प्रमाण उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वेध प्रमाणपहुंचा काल
संबंधित शासन आदेशावरील पेईल ६.१९ सामाजिक व सतराखाल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या न राहून पदभर कार्यवाही करण्यात पेयेईन
६.१९ सामाजिक व समांतर आरक्षणाच न्यायालयामध्ये खान न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीयों कार्यवाही करण्यात येईन.
६.२० खेळाडू आरक्षण
६.२०.१ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/२ दिनांक १ जुलै, २०१६, तसेच शासन सुधीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक २००/८/२८८ ऑगस्ट २०१६ शासनाले क्रीडा विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८/कीयुसे-२ दिनांक ३० जून, २०२२ आणि तदनंतर शासनाकडून यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमतीलाही करण्यात येईल.
पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाण नाही. तथापि राज्य शासनाच्या SADM पोर्टलवरन वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांनी SADM माओवासाठी नदी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) नॉरविणे अनिवार्य असेल, तथापि, सदर उमेदवारांना मुलाओत्र सादर करणे आवश्यक असेल
(३) उमेरवारांनी खात्यावश्यक तपशीलव प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असल्याची खात्री कराची उदा. दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक दिव्यांगत्वाची टक्केवारी, वैश्विक ओळखपत्र क्रमांक वैश्विक आवश्यक आहे. (सर्व तपशील अल्यानंतर Vali बनवर क्लिक करावे
(५) उमेदवाराचे पेश्विक ओळखपत्रावर नमूद नाव, दिव्यांगायाचा प्रकार व दिव्यांग स्थिती कायमस्वरुप तात्पुरते इत्यादी तपशील दर्शविले जाईल व सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटनवर क्लिक कनप्रमाणित केल्यानंतर तपशील विधि करण्याची प्रक्रिया पूर्ण होई
(६) दिव्यांग तपशील विभिधा होण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी उमेदवाराच्या खात्यामध्ये नमूद न्मदिनांक वैश्विक ओळखपत्राकरीता नमूद जन्मदिनांक एकच असणे तसेच दिव्यांगत्वाचा सर्वदविणे आवश्यक आहे.
६.२१.१३ लक्षणीय दिव्यांग अमेनमध्ये केलेला प्रकार ६.२२ अनाच आरक्षण
६.२२.१ नायकीचे रक्षण शासन निर्णय महिला व बालविकास विभाग क्रमांक २०२२.१२२/३ दिनांकाल, २०२३, दिनांक १० में, २०२३ तसेच तद्नंतर यासंदर्भात शासनाकडूनचे जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील ६.२२.२ शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, पूरक क्रमांक अगाध २०२२/प्र.क्र.१२२/०३ दिनांक १० मे २०२३ अन्य विहित
कार्यपध्दतीनुसार एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये अनाथ आरक्षणाच्या एका प्रवर्गासाठी उपलब्ध जागांवर गुणत्या प्रवर्गातील अनाथ उमेध्धार पर्याप्त प्रमापोकले नाहीत तर भरतीमध्ये
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |