महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 493 पदांसाठी मेगा भरती 2025

MahaTransco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरूय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 पर्यंत आहे.

महापारेषण भरती 2025 – संपूर्ण माहिती

एकूण पदसंख्या : 493
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मे 2025
लेखी परीक्षा : मे/जून 2025 (अनुमानित)
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ : mahatransco.in

रिक्त पदांची तपशीलवार माहिती व शैक्षणिक पात्रता

अनुक्रमांकपदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रताअनुभव
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)04B.E./B.Tech (Civil)किमान 9 वर्षे
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य)18B.E./B.Tech (Civil)किमान 7 वर्षे
3उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य)07B.E./B.Tech (Civil)किमान 3 वर्षे
4सहाय्यक अभियंता (स्थापत्य)134B.E./B.Tech (Civil)आवश्यक नाही
5सहाय्यक महाव्यवस्थापक (लेखा व अर्थ)01CA / ICWAकिमान 8 वर्षे
6वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा व अर्थ)01CA / ICWAकिमान 5 वर्षे
7व्यवस्थापक (लेखा व अर्थ)06CA / ICWAकिमान 1 वर्ष
8उपव्यवस्थापक (लेखा व अर्थ)25Inter CA / ICWA + 1 वर्षे अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 3 वर्षे अनुभववरीलप्रमाणे
9उच्च श्रेणी लिपिक (लेखा व अर्थ)37B.Com + निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण + MS-CITआवश्यक नाही
10निम्न श्रेणी लिपिक (लेखा व अर्थ)260B.Com + MS-CITआवश्यक नाही

वयोमर्यादा (दि. 03 एप्रिल 2025 रोजी)

  • सामान्य प्रवर्ग: 38 वर्षांपर्यंत
  • मागासवर्गीय उमेदवार: 43 वर्षांपर्यंत (5 वर्षे सूट)
  • काही उच्च पदांसाठी वयोमर्यादा 57 वर्षांपर्यंत असू शकते.

परीक्षा फी

(तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. कृपया महापारेषणच्या संकेतस्थळावर वेळोवेळी तपासा.)

महत्त्वाचे दुवे (Links)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment