नोकरीसाठी सुवर्णसंधी : मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती 2025

Mumbai University Recruitment 2025 : मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 आहे.

एकूण रिक्त जागा: 94

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता:

अनुक्रमांकपदाचे नावरिक्त जागाशैक्षणिक पात्रता
1फायनान्स & अकाउंट असिस्टंट15कोणत्याही शाखेतील पदवी
2लोअर ग्रेड स्टेनोग्राफर04कोणत्याही शाखेतील पदवी
3ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)06सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
4ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)02इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
5लॉ असिस्टंट04विधी पदवी
6लॅब असिस्टंट10B.Sc
7लायब्ररी असिस्टंट02लायब्ररी सायन्स पदवी
8इलेक्ट्रिशियन05इलेक्ट्रिशियन डिप्लोमा
9कारपेंटर04कारपेंटर डिप्लोमा
10प्लंबर03प्लंबिंग डिप्लोमा
11मेसन10मेसन डिप्लोमा
12ड्रायव्हर04(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) वाहन चालक परवाना
13मल्टी टास्क ऑपरेटर25कोणत्याही शाखेतील पदवी

महत्त्वाची माहिती:

  • वयोमर्यादा: अप्रेंटिसशिप नियमानुसार
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • परीक्षा शुल्क: नाही
  • पगार: ₹8000 ते ₹9000
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025

अर्ज करण्यासाठी:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment