NHM अंतर्गत अमरावती येथे विविध रिक्त जागांची भरती 2025

NHM Amravati Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अमरावती येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025 आहे.

एकूण रिक्त जागा166

रिक्त पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता

पदाचे नावरिक्त पदेशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स124B.Sc (Nursing) किंवा GNM
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)12BAMS/BUMS
लॅब टेक्निशियन10(i) DMLT (ii) 01 वर्ष अनुभव
फार्मासिस्ट07(i) B.Pharm/D.Pharm (ii) 01 वर्ष अनुभव
प्रोग्राम असिस्टंट (Statistics)01सांख्यिकी सह पदवीधर
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर01MPH/MHA/MBA सह वैद्यकीय पदवी
फिजिओथेरपिस्ट02फिजिओथेरपी पदवी
न्युट्रिशनिस्ट01B.Sc (Home Science Metrician)
काउंसलर08MSW

इतर महत्त्वाची माहिती

  • वयोमर्यादा: अर्जदाराचे कमाल वय 65/70 वर्षांपर्यंत असावे.
  • परीक्षा शुल्क:
    • खुला प्रवर्ग: ₹150/-
    • राखीव प्रवर्ग: ₹100/-
  • नोकरी ठिकाण: अमरावती
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता

रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र,
न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजूला,
जिल्हा सामान्य रुग्णालय,
इर्विन चौक, अमरावती.

  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 03 एप्रिल 2025

अधिकृत सूचना किंवा अर्ज प्रक्रियेसंबंधी सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment