NHM अंतर्गत नाशिक येथे विविध 250 जागांची भरती 2025

NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. खाली दिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे.

एकूण रिक्त जागा: 250

रिक्त पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता:

  1. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01
    शैक्षणिक पात्रता:
    (i) MBBS
    (ii) MD (Microbiology)
  2. सर्जन – 01
    शैक्षणिक पात्रता:
    (i) MBBS
    (ii) MS (General Surgery)/DNB
  3. बालरोगतज्ञ – 01
    शैक्षणिक पात्रता:
    MD PED./DNB/DCH
  4. SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 01
    शैक्षणिक पात्रता:
    (i) MBBS
    (ii) DCH
  5. मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक) – 14
    शैक्षणिक पात्रता:
    MD PSYCHIATRY/DPM/DNB
  6. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 07
    शैक्षणिक पात्रता:
    MBBS
  7. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 16
    शैक्षणिक पात्रता:
    MBBS
  8. ANM – 53
    शैक्षणिक पात्रता:
    ANM
  9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07
    शैक्षणिक पात्रता:
    (i) BSc
    (ii) DMLT
    (iii) 01 वर्ष अनुभव
  10. फार्मासिस्ट – 04
    शैक्षणिक पात्रता:
    (i) BPharm / DPharm
    (ii) 01 वर्ष अनुभव
  11. एक्स-रे तंत्रज्ञ – 01
    शैक्षणिक पात्रता:
    (i) 12वी उत्तीर्ण
    (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
    (iii) 01 वर्ष अनुभव
  12. 15वी वित्त – परिचारिका महिला – 67
    शैक्षणिक पात्रता:
    GNM / BSc (Nursing)
  13. 15वी वित्त – परिचारिका पुरुष – 06
    शैक्षणिक पात्रता:
    GNM / BSc (Nursing)
  14. MPW (पुरुष) – 71
    शैक्षणिक पात्रता:
    (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
    (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 मार्च 2025 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट]

परीक्षा फी:

  • खुला प्रवर्ग: ₹750/-
  • मागासवर्गीय: ₹500/-

पगार:

₹75,000/- ते ₹18,000/-

नोकरी ठिकाण:

नाशिक

अर्ज करण्याची पद्धत:

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज पाठविण्याचा/स्वीकारण्याचा पत्ता:

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक

अर्ज पोहचण्याची/स्वीकारण्याची शेवटची तारीख:

24 मार्च 2025

PDF जाहिरात येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment