शेतकरी ओळखपत्र गावानुसार याद्या प्रसिद्ध डाउनलोड करून नाव चेक करा
Farmer id card list download check 2025 :राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केली असून, आता त्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हा आयडी कसा डाउनलोड करायचा, याबाबत उत्सुक आहेत. चला तर मग, संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अग्रिस्टॅक (Agristack Scheme) … Read more