PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ पर्यत आहे.
अंतर्गत योजना: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३० एप्रिल २०२५
नोकरी ठिकाण: पुणे
एकूण जागा: १०
पदाचे नाव | रिक्त पदे | शैक्षणिक पात्रता | अनुभव | वेतन (रु.) |
---|---|---|---|---|
जिल्हा पीपीएम समन्वयक | १ | पदव्युत्तर पदवी | आरोग्य प्रकल्पात १ वर्ष | २०,०००/- |
वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (STS) | ३ | पदवी / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स | – | २०,०००/- |
टीबी हेल्थ विजिटर | ६ | विज्ञान शाखेतील पदवी | संबंधित क्षेत्रातील अनुभव | १५,५००/- |
इतर महत्त्वाची माहिती
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असावे.
- परीक्षा शुल्क: कोणतेही शुल्क नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी,
पुणे महानगरपालिका,
शहर क्षयरोग केंद्र,
डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना),
६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजी रोड,
पुणे – ४११००२ - अधिकृत संकेतस्थळ: www.pmc.gov.in
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा