दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागात मेगाभरती; 10वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

भरतीची संपूर्ण माहिती :

बाबतपशील
विभागाचे नावदक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग
पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त जागाएकूण 1007 पदे
शैक्षणिक पात्रता(i) किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा (05 एप्रिल 2025 रोजी)15 ते 24 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)
परीक्षा फीनाही (शुल्क नाही)
नोकरीचे ठिकाणनागपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख04 मे 2025
अधिकृत वेबसाइटsecr.indianrailways.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा

ट्रेडनिहाय रिक्त पदांचा तपशील

नागपूर विभागातील पदसंख्या

ट्रेडचे नावपदसंख्या
फिटर66
कारपेंटर39
वेल्डर17
COPA170
इलेक्ट्रिशियन253
स्टेनोग्राफर (इंग्रजी) / सेक्रेटरिअल असिस्टंट20
प्लंबर36
पेंटर52
वायरमन42
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
डीझेल मेकॅनिक110
उपहोलस्टेरेर (ट्रिमर)0
मशिनिस्ट05
टर्नर07
डेंटल लॅब टेक्निशियन01
हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
गॅस कटर00
स्टेनोग्राफर (हिंदी)12
केबल जॉइंटर21
डिजिटल फोटोग्राफर03
ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)03
MMTM12
मेसन36

मोतीबाग वर्कशॉप पदसंख्या

ट्रेडचे नावपदसंख्या
फिटर44
वेल्डर09
कारपेंटर00
पेंटर00
टर्नर04
सेक्रेटरिअल स्टेनो00
इलेक्ट्रिशियन18
COPA13

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment