ST Mahamandal Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST महामंडळ) 446 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होणार असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पदानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
भरतीची महत्त्वाची माहिती:
विभाग माहिती संस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) पदसंख्या 446 जागा भरती प्रक्रिया ऑनलाईन अर्ज नोकरी ठिकाण नाशिक विभाग, महाराष्ट्र अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2025 अर्ज मिळण्याची वेळ व ठिकाण सकाळी 11:00 ते 1:00, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक
पदांची माहिती व शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक यांत्रिकी/मोटार अभियांत्रिकीतील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका व्होकेशनल (अकाउंटसी आणि ऑडिटिंग) HSC (12 वी) MCV च्या M-1/M-2/M-3 कोडसह उत्तीर्ण मेकॅनिक मोटार व्हेईकल ITI मोटार मेकॅनिक + 10 वी उत्तीर्ण शिटमेटल वर्कर ITI शिटमेटल वर्कर + 10 वी उत्तीर्ण मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ITI ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स + 10 वी उत्तीर्ण वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) ITI वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) + 10 वी उत्तीर्ण पेंटर (जनरल) ITI पेंटर (जनरल) + 10 वी उत्तीर्ण मेकॅनिक डिझेल ITI डिझेल मेकॅनिक + 10 वी उत्तीर्ण इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक + 10 वी उत्तीर्ण मेकॅनिक रिपेअर आणि मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल (व्होकेशनल) ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक + 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा:
किमान वय: 14 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे
अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे:
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (ITI, पदवी, डिप्लोमा)
गुणपत्रक (दोन्ही बाजूंच्या झेरॉक्स प्रती)
जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
Apprenticeship पोर्टलवर नोंदणीची प्रिंट
महत्त्वाची सूचना:
शिकाऊ उमेदवारी कालावधी पूर्ण झाल्यावर MSRTC मध्ये थेट नोकरीची हमी दिली जाणार नाही.
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: 17 मार्च 2025